Australia 2021 Squad: ऑस्ट्रेलियाच्या बांग्लादेश आणि वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी 18 सदस्यीय संघाची घोषणा; पॅट कमिन्स-स्टीव्ह स्मिथ समवेत 7 स्टार खेळाडूंची माघार
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडीज आणि बांग्लादेश दौर्यासाठी मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी 18 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर दौऱ्यावर दोन्ही संघात टी-20 मालिका रंगणार आहे. संघाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथने दुखापतीमुळे माघार घेतली तर पॅट कमिन्स, ग्लेन मॅक्सवेलसह इतर सहा प्रमुख खेळाडूंचा अन्य कारणास्तव विचार केला गेला नाही.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (Cricket Australia) वेस्ट इंडीज (West Indies) आणि बांग्लादेश (Bangladesh) दौर्यासाठी मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी 18 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर दौऱ्यावर दोन्ही संघात टी-20 मालिका रंगणार आहे. संघाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथने (Steve Smith) दुखापतीमुळे माघार घेतली तर इतर सहा प्रमुख खेळाडूंचा अन्य कारणास्तव विचार केला गेला नाही. यामध्ये पॅट कमिन्स (Pat Cummins), ग्लेन मॅक्सवेल, डेविड वॉर्नर (David Warner), मार्कस स्टोइनिस, झे रिचर्डसन आणि केन रिचर्डसन यांचा समावेश आहे.
Tags
Australia Cricket Team
Australia Tour of Bangladesh 2021
Australia Tour of Bangladesh 2021 Squad
Australia Tour of West Indies 2021
Australia Tour of West Indies 2021 Squad
Pat Cummins
Steve Smith
ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम
ऑस्ट्रेलियाचा बांग्लादेश दौरा 2021 संघ
ऑस्ट्रेलियाचा वेस्ट इंडिज दौरा 2021
ऑस्ट्रेलियाचा वेस्ट इंडीज दौरा 2021 संघ
पॅट कमिन्स
स्टीव्ह स्मिथ
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement