Australia Cricket Team: पाच व्यक्तींचे पॅनेल करणार टिम पेनच्या बदलीची निवड, कर्णधारपदाची शर्यत पॅट कमिन्ससह हे 2 खेळाडूही आहेत दावेदार
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पुष्टी केली आहे की निवडकर्ते जॉर्ज बेली आणि टोनी डोडेमेड, ऑस्ट्रेलियाचे माजी फलंदाज आणि सध्याचे सीए बोर्ड सदस्य मेल जोन्स, सीईओ निक हॉकली आणि अध्यक्ष रिचर्ड फ्रायडनस्टाइन यांचा समावेश असलेले पाच सदस्यीय पॅनेल ऑस्ट्रेलियाच्या पुढील कसोटी कर्णधाराची निवड करतील जो टिम पेनची जागा घेईल.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (Cricket Australia) पाच जणांच्या पॅनेलची घोषणा केली के पुरुष कसोटी संघाच्या पुढील कर्णधारासाठी बोर्डाकडे शिफारस करेल. वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स (Pat Cummins) हा ऑस्ट्रेलियन कसोटी संघाचा ऑस्ट्रेलियाचा 47 वा कर्णधार होण्यास पहिला पर्याय आहे, तर माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) आणि फलंदाज मार्नस लाबूशेन (Marnus Labuschagne) देखील प्रमुख दावेदार आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Advertisement
Advertisement
Advertisement