Australia Cricket Team: आगामी विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाचा 18 जणांच्या संघाची घोषणा, पॅट कमिन्स करणार नेतृत्व

पॅट कमिन्स हा ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व करताना दिसणार असून अॅडम झंपाचा देखील संघात समावेश हा करण्यात आला आहे.

Australia-Cricket-Team (Photo Credit: Twitter)

आगामी विश्वचषक 2023 आणि भारत आणि साऊथ  आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या सिरीझसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या 18 खेलांडूची घोषणा ही केली आहे. यामध्ये पॅट कमिन्स हा ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. पॅट कमिन्ससोबतच या संघात सॅन अबॉर्ट, एस्टन एगर, अॅलेक्स कॅरी, नॅथन एलिस, कॅमरुन ग्रीन अॅरॉन हार्डी, जोश हेजलवुड, टॅविस हेड, जोश इनग्लिस, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवॅल, तनविर सांगा, स्टीव स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉयनीस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झंपा यांचा समावेश असणार आहे.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement