IPL Auction 2025 Live

AUS vs SA World Cup 2023 Live Streaming: ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्याच आज होणार चुरशीची लढत, एका क्लिकवर जाणून कुधी, कुठे पाहणार लाइव्ह

अशा परिस्थितीत या दोघांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळेल.

लखनौच्या एकना स्टेडियमवर गुरुवारी (12 ऑक्टोबर) आयसीसी विश्वचषक 2023 च्या (ICC Cricket World Cup 2023) दहाव्या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका (AUS vs SA) संघ आमनेसामने येतील. पाच वेळचा चॅम्पियन ऑस्ट्रेलिया वनडे क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर आहे तर दक्षिण आफ्रिका चौथ्या क्रमांकावर आहे. अशा परिस्थितीत या दोघांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळेल. विश्वचषक 2023 च्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 6 विकेटने पराभव केला, तर दक्षिण आफ्रिकेने पहिल्या सामन्यात श्रीलंकेचा 102 धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व पॅट कमिन्सकडे आहे, तर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमा आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका सामना लखनौच्या एकना स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 2.00 वाजता खेळला जाईल. तुम्ही या सामन्याचे Disney + Hotstar वर लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता. तसेच स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर तुम्ही भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहू शकता.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Tags

ADAM ZAMPA Aiden Markram Alex Carey Andile Phehlukwayo Australia Australia vs South Africa Australia vs South Africa Live Streaming Online Cameron Green David Miller David Warner Gerald Coetzee Glenn Maxwell Heinrich Klaasen ICC Cricket World Cup 2023 Josh Hazlewood Josh Inglis Kagiso Rabada Keshav Maharaj Lizaad Williams Lungi Ngidi Marco Jansen Marcus Stoinis Marnus Labuschagne Mitch Marsh Mitchell Starc Pat Cummins Quinton de Kock Rassie van der Dussen Reeza Hendricks Sean Abbott South africa Steve Smith Tabraiz Shamsi Temba Bavuma Travis Head अँडिले फेहलुक्वायो अ‍ॅडम झाम्पा अ‍ॅलेक्स कॅरी आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 साठी अफगाणिस्तान संघ एडन मार्कराम ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया वि दक्षिण आफ्रिका थेट प्रवाह ऑनलाइन कागिसो रबाडा कॅमेरॉन ग्रीन केशव महाराज क्विंटन डी कॉक गेराल्ड कोएत्झी ग्लेन मॅक्सवेल जोश इंग्लिस जोश हेझलवूड ट्रॅव्हिस हेड डेव्हिड मिलर डेव्हिड वॉर्नर तबरेझ शम्सी दक्षिण आफ्रिका टेम्बा बावुमा पॅट कमिन्स मार्कस स्टॉइनिस मार्को जॅन्सन मार्नस लॅबुशेन मिच मार्श मिचेल स्टार्क रीझा हेंड्रिक्स रॅसी व्हॅन्सन विरुद्ध ऑस्ट्रेलिया लुंगी एनगिडी विल्यम्स व्हॅन ड्युझाड दक्षिण आफ्रिका शॉन अॅबॉट स्टीव्ह स्मिथ हेनरिक क्लासेन