AUS-W vs IND-W 3rd ODI Live Streaming: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला यांच्यातील तिसऱ्या वनडे सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण कुठे पाहायचे जाणून घ्या

भारतीय महिला आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघ यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना मॅके येथे खेळला जाणार आहे. या सामन्याचे थेट प्रसारण भरती चाहते सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहू शकतात. सर्व सामने सोनी सिक्स आणि सोनी सिक्स एचडी चॅनेलवर थेट प्रसारित केले जातील. तसेच SonyLiv अॅपवर या सामन्यांचे लाईव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल.

मेग लॅनिंग व मिताली राज (Photo Credit: Twitter/ICC)

भारतीय महिला (India Women) आणि ऑस्ट्रेलिया महिला (Australia Women) क्रिकेट संघ यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना मॅके (McKay) येथे खेळला जाणार आहे. या सामन्याचे थेट प्रसारण भरती चाहते सोनी स्पोर्ट्स (SONY Sports) नेटवर्कवर पाहू शकतात. भारतीय वेळेनुसार रविवार सकाळी 5:35 वाजता सामना सुरु होईल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now