AUS vs NZ, T20 WC 2021 Final: न्यूझीलंडचे दोन्ही सलामीवीर माघारी, मार्टिन गप्टिल आऊट
AUS vs NZ, T20 WC 2021 Final: ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 विश्वचषकच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचे दोन्ही सलामीवीर माघारी परतले आहेत. पॉवर-प्लेमध्ये मिशेलनंतर 12 व्या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर मार्टिन गप्टिल माघारी परतला. ऑस्ट्रेलिया फिरकीपटू अॅडम झाम्पाच्या गोलंदाजीवर गप्टिल मोठा फटका खेळण्याचा मोह आवरू शकला नाही आणि बाउंड्री लाईनवर 28 धावांवर मार्कस स्टोइनिसकडे झेलबाद झाला.
AUS vs NZ, T20 WC 2021 Final: ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) टी-20 विश्वचषकच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचे (New Zealand) दोन्ही सलामीवीर माघारी परतले आहेत. पॉवर-प्लेमध्ये मिशेलनंतर 12 व्या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर मार्टिन गप्टिल (Martin Guptill) माघारी परतला.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)