AUS vs NZ Final, ICC T20 WC 2021: ‘महामुकाबल्या’त Aaron Finch ने जिंकला टॉस, न्यूझीलंडला पहिले फलंदाजीचे दिले आमंत्रण; एका बदलासह किवी संघ मैदानात, पहा प्लेइंग XI

दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर थोड्याच वेळात सुरु होणाऱ्या या सामन्यात किवी संघ एका बदलासह मैदानात उतरणार आहे. तर कांगारू संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

आरोन फिंच आणि केन विल्यमसन (Photo Credit: Twitter/ICC)

AUS vs NZ Final, ICC T20 WC 2021: आयसीसीच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या जेतेपदाची ‘महामुकाबल्या’त ऑस्ट्रेलियन (Australia) कर्णधार आरोन फिंचने (Aaron Finch) टॉस जिंकला आणि न्यूझीलंडला (New Zealand) पहिले फलंदाजीचे आमंत्रण दिले. दुबई (Dubai) आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर थोड्याच वेळात सुरु होणाऱ्या या सामन्यात किवी संघ एका बदलासह मैदानात उतरणार आहे. तर कांगारू संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

न्यूझीलंड-ऑस्ट्रेलिया प्लेइंग XI

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)