AUS vs ENG, Ashes 5th Test: इंग्लंडची जबरदस्त गोलंदाजी, पण ट्रॅव्हिस हेडच्या शतकाने ऑस्ट्रेलियाचे सामन्यात पुनरागमन

ट्रॅव्हिस हेडच्या शतकाच्या बळावर ऑस्ट्रेलियाने शुक्रवारी होबार्ट येथे इंग्लंडविरुद्ध पाचव्या आणि शेवटच्या अ‍ॅशेस कसोटीच्या पहिल्या दिवशी सहा बाद 241 धावा केल्या. हेडने 113 चेंडूत 101 धावांची आक्रमक खेळी खेळून इंग्लंडला या दिवस/रात्र कसोटी सामन्यात खराब सुरुवातीचा फायदा घेऊ दिला नाही. कॅमरून ग्रीननेही 74 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले.

ट्रॅव्हिस हेड (Photo Credit: PTI)

AUS vs ENG, Ashes 5th Test: ट्रॅव्हिस हेडच्या (Travis Head) शतकाच्या बळावर ऑस्ट्रेलियाने (Asutralia) शुक्रवारी होबार्ट (Hobart) येथे इंग्लंडविरुद्ध पाचव्या आणि शेवटच्या अ‍ॅशेस कसोटीच्या पहिल्या दिवशी सहा बाद 241 धावा केल्या. हेडने 113 चेंडूत 101 धावांची आक्रमक खेळी खेळून इंग्लंडला (England) या दिवस/रात्र कसोटी सामन्यात खराब सुरुवातीचा फायदा घेऊ दिला नाही. कॅमरून ग्रीननेही 74 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. हेड आणि ग्रीन यांनी पाचव्या विकेटसाठी 121 धावांची भागीदारी केली. टी-ब्रेकनंतर अर्ध्या तासानंतर पावसामुळे खेळ झाला नाही.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement