AUS vs BAN, T20 World Cup 2021: गोलंदाजांनी रोखलं, फलंदाजांनी चोपलं! ऑस्ट्रेलियाचा बांगलादेशवर 8 गडी राखून धमाकेदार विजय
आयसीसी टी-20 विश्वचषक 2021 च्या सुपर-12 मधील 34 व्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने गोलंदाज आणि आरोन फिंच व डेविड वॉर्नरच्या सलामी जोडीच्या जबरदस्त खेळीच्या जोरावर 6.2 षटकात 8 गडी राखून धमाकेदार विजय मिळवला. फिंच धावा तर वॉर्नर धावा करून नाबाद राहिला. अॅडम झाम्पा आणि अन्य ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे बांगलादेश संघ 73 धावांवर ढेर झाला होता.
आयसीसी टी-20 विश्वचषक (ICC T20 World Cup) 2021 च्या सुपर-12 मधील 34 व्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने (Australia Team) गोलंदाज आणि आरोन फिंच व डेविड वॉर्नरच्या सलामी जोडीच्या जबरदस्त खेळीच्या जोरावर 6.2 षटकात 8 गडी राखून धमाकेदार विजय मिळवला. फिंचने 40 धावा तर वॉर्नरने 18 धावा केल्या. तसेच मिचेल मार्श 16 धावा करून नाबाद राहिला. अॅडम झाम्पा (Adam Zampa) आणि अन्य ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे बांगलादेश (Bangladesh) संघ 73 धावांवर ढेर झाला होता. या विजयासह कांगारू संघाच्या सेमीफायनलच्या आशा अजून पल्लवित आहेत.
Tags
AUS vs BAN
AUS vs BAN T20 World Cup 2021
Australia Cricket Team
Australia vs Bangladesh
Australia vs Bangladesh T20 World Cup 2021
Bangladesh Cricket Team
ICC T20 World Cup 2021
Indian Cricket Team
T20 World Cup
T20 World Cup 2021
Team India
आयसीसी टी-20 विश्वचषक 2021
ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम
ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश विश्वकप 2019
टी-20 वर्ल्ड कप
टी-20 वर्ल्ड कप 2021
टी-20 विश्वचषक
टी-20 विश्वचषक 2021
बांगलादेश क्रिकेट टीम
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement