AUS vs BAN, T20 World Cup 2021: Adam Zampa च्या भेदक माऱ्यासमोर बांगलादेश संघ गारद, ऑस्ट्रियापुढे अवघे 74 धावांचे आव्हान

ICC T20 विश्वचषक 2021 च्या गट 1 च्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने बांगलादेशविरुद्ध नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सुरु असलेल्या सामन्यात अ‍ॅडम झाम्पाच्या पाच विकेट्सच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने घातक गोलंदाजी करून बांगलादेश संघाचा डाव केवळ 73 धावांवर संपुष्टात आणला. झाम्पाने चार षटकांत केवळ 19 धावा दिल्या.

ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम (Photo Credit: Twitter/T20WorldCup)

ICC T20 विश्वचषक 2021 च्या गट 1 च्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने (Australia) बांगलादेशविरुद्ध  (Bangladesh) नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दुबई (Dubai) आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सुरु असलेल्या सामन्यात अ‍ॅडम झाम्पाच्या (Adam Zampa) पाच विकेट्सच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने घातक गोलंदाजी करून बांगलादेश संघाचा डाव केवळ 73 धावांवर संपुष्टात आणला. झाम्पाने कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी करून चार षटकांत केवळ 19 धावा दिल्या. बांगलादेशकडून शमीम हुसेनने सर्वाधिक 19 धावा केल्या.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement