IND vs ENG Test Match: दुसऱ्या दिवसअखेरीस इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत, बुमराहने घेतले तीन बळी

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या एजबॅस्टन कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. दुसऱ्या दिवशी इंग्लंडच्या संघाने पहिल्या डावात 27 षटकांत 5 बाद 84 धावा केल्या.

Photo Credit - Twitter

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या एजबॅस्टन कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. दुसऱ्या दिवशी इंग्लंडच्या संघाने पहिल्या डावात 27 षटकांत 5 बाद 84 धावा केल्या. सध्या जॉनी बेअरस्टो 12 ​​धावांवर असून कर्णधार बेन स्टोक्स (0) नाबाद आहे. भारताने पहिल्या डावात 416 धावा केल्या होत्या. या अर्थाने इंग्लंडचा संघ भारतापेक्षा 332 धावांनी मागे आहे.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement