Asian Games 2023: इंडोनेशिया महिला क्रिकेट संघाने मंगोलियाला 15 धावांवर ऑल आऊट करत रचला विक्रम
इंडोनेशियाने 172 धावांनी शानदार विजय मिळवत आशियाई क्रीडा स्पर्धेत आपल्या मोहिमेची सुरुवात केली आहे.
चीनमधील हांगझोऊ येथे आशियाई खेळ 2023 मध्ये T20 क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात इंडोनेशियाच्या महिलांनी मंगोलियाच्या महिलांविरुद्ध खेळले. इंडोनेशियाच्या महिलांनी प्रथम फलंदाजी करत 187 धावा केल्या. प्रत्युत्तरात मंगोलियाच्या महिला अवघ्या 15 धावांत आटोपल्या. इंडोनेशियाने 172 धावांनी शानदार विजय मिळवत आशियाई क्रीडा स्पर्धेत आपल्या मोहिमेची सुरुवात केली आहे.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement