Asian Games 2023 IND vs NEP Live: यशस्वी जैस्वालने 48 चेंडूत झळकावले शतक , भारताची धावसंख्या चार गड्यांच्या मोबदल्यात 160 च्या जवळ
यशस्वी जैस्वाल टी20 मध्ये शतक करणार सर्वात कमी वयाचा भारतीय खेळाडू ठरला आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 भारत विरुद्ध नेपाळ सामन्यात यशस्वी जैस्वालने 48 चेंडूत आपले शतक पूर्ण केले आहे. त्याच्या या शानदार खेळीमुळे टीम इंडियाची धावसंख्या चार विकेट्सवर 160 धावांच्या जवळ पोहोचली आहे. जयस्वालसोबत शिवम दुबे क्रीजवर आहे. भारत आता 200 हून अधिक धावा करण्याचा प्रयत्न करेल. यशस्वी जैस्वाल टी20 मध्ये शतक करणार सर्वात कमी वयाचा भारतीय खेळाडू ठरला आहे. (हेही वाचा - Asian Games 2023: भारतीय कबड्डी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत धमाकेदार सुरुवात, पहिल्या सामन्यात बांगलादेशचा 55-18 ने पराभव)
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement