Asia Cup 2021 Postponed: एशियन क्रिकेट कौन्सिलची घोषणा; एशिया कप 2021 कोरोनामुळे रद्द, 2023 मध्ये होणार स्पर्धेचे आयोजन

एशियन क्रिकेट कौन्सिलने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की कोविड-19 महामारीमुळे निर्माण झालेल्या जोखीम आणि निर्बंधांमुळे आता आशिया चषक 2021 चे आयोजन 2023 मध्ये केले जाईल.

आशिया कप ट्रॉफी (Photo Credit: Twitter)

एशियन क्रिकेट कौन्सिलच्या कार्यकारी मंडळाने (Asian Cricket Council) आशिया चषक (Asia Cup) 2021 पुढे ढकलल्याची पुष्टी केली. एशियन क्रिकेट कौन्सिलने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की कोविड-19 महामारीमुळे (COVID-19 Pandemic) निर्माण झालेल्या जोखीम आणि निर्बंधांमुळे क्रिकेट मंडळाने स्पर्धा पुढे ढकलली आहे. आता आशिया चषक 2021 चे आयोजन 2023 मध्ये केले जाईल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)