आशिया चषक… जिंकणार… जिंकणार… कर्णधार Rohit Sharma ने केला दावा, पहा Video

आशिया चषक 30 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर दरम्यान खेळवला जाणार आहे. भारताचा पहिला सामना 2 संप्टेबरला पाकिस्तानशी होणार आहे.

Roht Sharma (Photo Credit - Twitter)

Rohit Sharma Viral Video: आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) स्पर्धेसाठी 17 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी टीम इंडियानेही (Team India) तयारी सुरू केली आहे. आशिया चषक 30 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर दरम्यान खेळवला जाणार आहे. भारताचा पहिला सामना 2 संप्टेबरला पाकिस्तानशी होणार आहे. दरम्यान, भारताचा कर्णधार रोहित शर्माने  (Rohit Sharma)आशिया चषक आपणच जिंकणार असा दावा केला आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (हे देखील वाचा: ICC Men’s Cricket World Cup 2023: विश्वचषकापूर्वी टीम इंडिया करणार यांच्याशी दोन हात, आयसीसीकडून सराव सामन्याचे वेळापत्रक जाहीर; पहा)

पहा व्हिडिओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

संबंधित बातम्या

Share Now