Ashwin Breaks Kapil Dev Record: रविचंद्रन अश्विन बनला भारताचा दुसरा यशस्वी कसोटी गोलंदाज, सचिन तेंडुलकर समवेत क्रिकेट विश्वाने केला कौतुकाचा वर्षाव

मोहाली येथे श्रीलंकाविरुद्ध पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारताचा स्टार ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन याने दिग्गज कपिल देव यांचा विक्रम धुळीस मिळवला आहे. अश्विन आता कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारा दुसरा गोलंदाज बनला आहे. अश्विनच्या या कामगिरीनंतर क्रिकेट विश्वातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

टीम इंडिया (Photo Credit: PTI)

मोहाली (Mohali) येथे श्रीलंकाविरुद्ध (Sri Lanka) पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारताचा स्टार ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) याने दिग्गज कपिल देव यांचा विक्रम धुळीस मिळवला आहे. अश्विनच्या या कामगिरीनंतर क्रिकेट विश्वातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

त्याच्या क्रिकेटच्या पराक्रमाचे मोजमाप आहे हे!

अश्विनला त्याच्या प्रवासावर अभिमान वाटायला हवा..

विलक्षण!

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement