CWG 2022, IND W vs AUS W: ऍशले गार्डनरने भारताच्या तोंडून विजय हिसकावला, ऑस्ट्रेलियाचा 3 गडी राखून दमदार विजय
ऑस्ट्रेलियाकडून गार्डनरने (52) नाबाद अर्धशतक झळकावत भारताच्या तोंडून विजय हिसकावून घेतला.
कॉमनवेल्थ गेम्स 2022 च्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 3 गडी राखून पराभव करून विजयासह स्पर्धेची सुरुवात केली. प्रथम फलंदाजी करताना कर्णधार हरमनप्रीत कौरच्या (52) अर्धशतकाच्या जोरावर भारताने कांगारूंसमोर 155 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. ऑस्ट्रेलियाने ही धावसंख्या 6 चेंडू बाकी असताना गाठली. ऑस्ट्रेलियाकडून गार्डनरने (52) नाबाद अर्धशतक झळकावत भारताच्या तोंडून विजय हिसकावून घेतला.
Tweet
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement