Ashes 2021-22: अरेरे! हसीब हमीद आणि डेविड वॉर्नर यांची अशी चूक पाहून माराल कपाळावर हात (Watch Video)

इंग्लंडविरुद्ध ब्रिस्बेनच्या गब्बा येथे अ‍ॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी नशिबाने डेविड वॉर्नरला अनेकवेळा साथ दिली. ऑस्ट्रेलियन सलामीवीराला काहीमोठ्या लाइफलाइन मिळाल्या, ज्यामध्ये एकेकाळी असे काही घडले होते जे पाहून क्रिकेट चाहते नक्कीच कपाळाला हात मारतील. हमीदच्या चुकीमुळे वॉर्नर धावबाद होताना बचावला आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हसीब हमीद आणि डेविड वॉर्नर (Photo Credit: Twitter/cricketcomau)

इंग्लंडविरुद्ध (England) ब्रिस्बेनच्या गब्बा (Gabba) येथे अ‍ॅशेस मालिकेतील (Ashes Series) पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी नशिबाने डेविड वॉर्नरला (David Warner) अनेकवेळा साथ दिली. ऑस्ट्रेलियन सलामीवीराला काहीमोठ्या लाइफलाइन मिळाल्या, ज्यामध्ये एकेकाळी असे काही घडले होते जे पाहून क्रिकेट चाहते नक्कीच कपाळाला हात मारतील. इंग्लंडच्या हसीब हमीद (Haseeb Hameed) आणि वॉर्नरने मिळून अशा काही चुका केल्या, ज्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये क्वचितच पाहायला मिळतात.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now