Ashes 2021-22: जो रूटचे लढाऊ अर्धशतक पण MCG वर पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा दबदबा, पहा दिवसभराची स्थिती

इंग्लंडविरुद्ध यजमान ऑस्ट्रेलिया बॉक्सिंग डे कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी 124 धावांनी पिछाडीवर आहे. मेलबर्नमधील MCG येथे सामन्याच्या पहिल्या दिवशी ब्रिटिश संघाच्या 185 धावांच्या प्रत्युत्तरात 61 धावांवर 1 बाद धावांपर्यंत मजल मारली. इंग्लंडकडून कर्णधार जो रूटने सर्वाधिक 50 धावा केल्या पण अन्य फलंदाज धावा करण्यात अपयशी ठरले. अशापरीस्थितीत कांगारू संघाने दिवसभर वर्चस्व गाजवले.

पॅट कमिन्स (Photo Credit: PTI)

इंग्लंडविरुद्ध (England)यजमान ऑस्ट्रेलिया (Australia) बॉक्सिंग डे कसोटी (Boxing Day Test) सामन्याच्या पहिल्या दिवशी 124 धावांनी पिछाडीवर आहे. मेलबर्नमधील MCG येथे सामन्याच्या पहिल्या दिवशी ब्रिटिश संघाच्या 185 धावांच्या प्रत्युत्तरात 61 धावांवर 1 बाद धावांपर्यंत मजल मारली. इंग्लंडकडून कर्णधार जो रूटने (Joe Root) सर्वाधिक 50 धावा केल्या.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement