Ashes 2021-22: इंग्लंडसाठी खुशखबर, दुखापतीनंतर Ben Stokes करतोय कमबॅकची जय्यत तयारी (See Photos)

Ashes 2021-22: इंग्लंड संघ आयसीसी टी-20 विश्वचषकातून बाहेर पडला असला तरी अ‍ॅशेसपूर्वी संघासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. संघाचा स्टार अष्टपैलू बेन स्टोक्स मैदानात परतण्यासाठी सज्ज झाला आहे. क्वीन्सलँडच्या गोल्ड कोस्ट येथील मेट्रिको स्टेडियमवर गुरुवारी सहा महिन्यांच्या विश्रांतीनंतर स्टोक्स पहिल्या सराव सत्रासाठी इंग्लंड संघात सामील झाला.

बेन स्टोक्स (Photo Credit: Getty)

Ashes 2021-22: इंग्लंड संघ (England Team) आयसीसी टी-20 विश्वचषकातून (ICC T20 World Cup) बाहेर पडला असला तरी अ‍ॅशेसपूर्वी (Ashes) संघासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. संघाचा स्टार अष्टपैलू बेन स्टोक्स (Ben Stokes) मैदानात परतण्यासाठी सज्ज झाला आहे. क्वीन्सलँडच्या (Queensland) गोल्ड कोस्ट येथील मेट्रिको स्टेडियमवर गुरुवारी सहा महिन्यांच्या विश्रांतीनंतर स्टोक्स पहिल्या सराव सत्रासाठी इंग्लंड संघात सामील झाला. मानसिक आरोग्य आणि बोटाच्या दुखापतीतून सावरण्यासाठी स्टोक्सने विश्रांती घेतली होती.

इंग्लंड क्रिकेट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now