Virat Kohli Video: ऑस्ट्रेलियाहून मुंबईत पोहोचताच विराट कोहलीने चाहत्यांचा केला सामना, मानले आभार (Watch Video)
शनिवारी 12 नोव्हेंबर रोजी अॅडलेडहून मुंबईत आल्यावर कोहलीने विमानतळावर उपस्थित असलेल्या काही चाहत्यांच्या आणि फोटोग्राफसच्या विनंतीवरून फोटो पोझ दिली आणि त्यांनी दिलेल्या समर्थनाबद्दल त्यांचे आभार मानले.
अॅडलेडमध्ये उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला असला तरी ही निराशा लपवून विराट कोहलीने (Virat Kohli) चाहत्यांचा दिवस काढण्याची संधी सोडली नाही. शनिवारी 12 नोव्हेंबर रोजी अॅडलेडहून मुंबईत आल्यावर कोहलीने विमानतळावर उपस्थित असलेल्या काही चाहत्यांच्या आणि फोटोग्राफसच्या विनंतीवरून फोटो पोझ दिली आणि त्यांनी दिलेल्या समर्थनाबद्दल त्यांचे आभार मानले. चाहत्यांनीही कोहलीवर प्रेमाचा वर्षाव केला आणि त्याच्या चांगल्या कामगिरीबद्दल त्याचे कौतुक केले. सोशल मीडियावर याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
पहा व्हिडीओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)