Arjun Tendulkar's Century On Ranji Debut: अर्जुन तेंडुलकरने केली वडिलांची बरोबरी, रणजी पदार्पणात केल्या 100 धावा

गोव्याच्या टीमकडून डेब्यु करणाऱ्या अर्जुन तेंडुलकरने पदार्पणाच्या सामन्यातच शतक ठोकलं.

अर्जुन तेंडुलकर (Photo Credits: Instagram/Arjun Tendulkar)

Arjun Tendulkar: सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने (Arjun Tendulkar) त्यांच्या वडिलांची बरोबरी केली आहे, रणजी पदार्पणात त्यांने 100 धावा केल्या आहेत. गोव्याच्या टीमकडून डेब्यु करणाऱ्या अर्जुन तेंडुलकरने पदार्पणाच्या सामन्यातच शतक ठोकलं. अर्जुन तेंडुलकरने राजस्थान विरुद्ध कमालीच शतक ठोकलं. 7 व्या नंबरवर अर्जुन फलंदाजीसाठी मैदानात उतरला होता. त्याने 2 सिक्स आणि 12 चौकारांच्या मदतीने शतक ठोकलं.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement