Rishabh Pant Health Update: अनुपम खेर आणि अनिल कपूर यांनी ऋषभ पंतची घेतली भेट, लोकांना केले हे खास आवाहन (Watch Video)
दरम्यान, अभिनेता अनिल कपूर (Anil Kapoor) आणि अनुपम खेर (Anupam Kher) यांनी त्याची भेट घेतली आहे.
Rishabh Pant: क्रिकेटपटू ऋषभ पंत (Rishabh Pant Car Accident), जो शुक्रवारी पहाटे रस्ता अपघातात बळी पडला, त्याच्यावर डेहराडूनमधील मॅक्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, अभिनेता अनिल कपूर (Anil Kapoor) आणि अनुपम खेर (Anupam Kher) यांनी त्याची भेट घेतली आहे. ऋषभ पंतची भेट घेतल्यानंतर अनिल कपूर आणि अनुपम खेर यांनी मीडियाला सांगितले की, "आम्ही ऋषभ पंतला भेटलो, त्याच्या आईलाही भेटलो. तो आता पहिल्या पेक्षा व्यवस्थित आहे. सगळे जण त्याची काळजी घेत आहे. तसेच तो लवकरात लवकर बरे होण्यासाठी आम्ही लोकांना प्रार्थना करण्याचे आवाहन करतो.
पहा व्हिडीओ
Tags
Anil Kapoor
Anupam Kher
Car Accident
cricket
Cricketer Rishabh Pant
Indian Cricketer
Rishabh Pant
Rishabh Pant Accident
Rishabh Pant Accident News
Rishabh Pant Accident Photo
Rishabh Pant Accident Photos
Rishabh pant Accident Reactions
Rishabh Pant Accident Reason
Rishabh pant Accident Twitter Reactions
Rishabh Pant Accident Video
Rishabh Pant Hospitalised
Rishabh Pant Injured
Sports
viral
अनिल कपूर
अनुुपम खैर
ऋषभ पंत
ऋषभ पंत अपघात
ऋषभ पंत अपघात फोटो
ऋषभ पंत अपघात बातम्या
ऋषभ पंत जखमी
ऋषभ पंत रुग्णालयात दाखल
कार अपघात
क्रिकेट
क्रिकेटपटू ऋषभ पंत
भारतीय क्रिकेटपटू
Advertisement
संबंधित बातम्या
LSG vs SRH IPL 2025: हैदराबादकडून लखनौचा 6 विकेट्सने पराभव; ऋषभ पंतचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement