Cheteshwar Pujara New Record: चेतेश्वर पुजाराच्या नावावर आणखी एक मोठा विक्रम, कसोटी मध्ये केल्या 7 हजार धावा पूर्ण
दरम्यान, टीम इंडियाचा स्टार कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजाराने (Cheteshwar Pujara) कसोटी क्रिकेटमध्ये आणखी एक विक्रम केला आहे.
IND vs BAN 2nd Test: टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यातील 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना शेरे बांगला नॅशनल स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. पहिली कसोटी जिंकून टीम इंडियाने या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला आहे. दरम्यान, टीम इंडियाचा स्टार कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजाराने (Cheteshwar Pujara) कसोटी क्रिकेटमध्ये आणखी एक विक्रम केला आहे. बांगलादेशविरुद्ध खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात 16 धावा करत पुजाराने कसोटी क्रिकेटमध्ये 7000 धावा पूर्ण केल्या आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Advertisement
Advertisement
Advertisement