IND vs AUS World Cup 2023 Live Score Update: टीम इंडियाला दुसरा मोठा धक्का, सलामीवीर इशान किशन नंतर रोहित शर्मा बाद

दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता असून, विजयाने विश्वचषक मोहिमेची सुरुवात करण्याकडे दोघांचे लक्ष असेल.

Rohit Sharma (Photo credit - Twitter)

आयसीसी विश्वचषक 2023 च्या (ICC Cricket World Cup 2023) पाचव्या सामन्यात रविवारी (8 ऑक्टोबर) चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर (MA Chidambaram Stadium, Chennai) भारत आणि ऑस्ट्रेलियाचे (IND vs AUS) संघ आमनेसामने आहेत. दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता असून, विजयाने विश्वचषक मोहिमेची सुरुवात करण्याकडे दोघांचे लक्ष असेल. भारतीय संघाची कमान रोहित शर्माच्या (Rohit Sharma) हातात आहे, तर ऑस्ट्रेलियाची कमान पॅट कमिन्सकडे (Pat Cummins) आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत भारतासमोर 200 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक 46 धावा केल्या. टीम इंडियाकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. हा सामना जिंकण्यासाठी टीम इंडियाला 50 षटकात 200 धावा करायच्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाला पहिला धक्का लागला आहे. भारताचा स्कोर 2/2

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Tags

ADAM ZAMPA Alex Carey Australia Team Cameron Green David Warner Glenn Maxwell Hardik Pandya Ishan Kishan Jasprit Bumrah Josh Hazlewood Josh Inglis KL Rahul Kuldeep Yadav Marcus Stoinis Marnus Labuschagne Mitch Marsh Mitchell Starc Mohammad Shami Mohammad Siraj Pat Cummins Ravichandran Ashwin Ravindra Jadeja Rohit Sharma Sean Abbott SHARDUL THAKUR Shreyas Iyer Shubman Gill Steve Smith SURYAKUMAR YADAV Team India Travis Head Virat Kohli अ‍ॅडम झाम्पा अ‍ॅलेक्स कॅरी ईशान किशन ऑस्ट्रेलिया संघ कुलदीप यादव कॅमेरॉन ग्रीन केएल राहुल ग्लेन मॅक्सवेल जसप्रीत बुमराह जोश इंग्लिस जोश हॅझलवूड टीम इंडिया ट्रॅव्हिस हेड डेव्हिड वॉर्नर पॅट कमिन्स मार्कस स्टॉइनिस मार्नस लॅबुशेन मिच मार्श मिचेल स्टार्क मोहम्मद शमी मोहम्मद सिराज रविचंद्रन अश्विन रवींद्र जडेजा रोहित शर्मा विराट कोहली शार्दुल ठाकूर शुभमन गिल शॉन अॅबॉट श्रेयस अय्यर सूर्यकुमार यादव स्टीव्ह स्मिथ हार्दिक पंड्या


संबंधित बातम्या

Zimbabwe vs Afghanistan ODI Stats: वनडे सामन्यात झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यात कसा आहे विक्रम, येथे जाणून घ्या हेड टू हेड, सर्वाधिक धावा आणि विकेट घेणारे खेळाडूंची आकडेवारी

IND W vs WI W 2nd T20I 2024 LIVE Streaming: आज मालिका जिंकण्यासाठी भारतीय महिला संघ सज्ज, तर वेस्ट इंडिजचे लक्ष पहिल्या विजयाकडे; त्याआधी जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार सामना

ZIM vs AFG 1st ODI 2024 Live Streaming: टी-20 नंतर झिम्बाब्वे-अफगाणिस्तान वनडे मालिकेत येणार आमनेसामने, आज खेळवण्यात येणार पहिला सामना; तुम्ही 'येथे' पाहून घ्या सामन्याचा आनंद

NZ Beat ENG 3rd Test 2024 Scorecard: तिसऱ्या कसोटीत न्यूझीलंडने इंग्लंडचा 423 धावांनी केला पराभव, मिशेल सँटनर ठरला विजयाचा हिरो; टीम साऊदीला मिळाल शानदार निरोप