IND vs AUS T20 WC 2024 Super 8 Live Score Update: भारताला दुसरा मोठा धक्का, ऋषभ पंत 15 धावा करुन बाद
भारतीय संघ या स्पर्धेत अपराजित आहे आणि हा सामना जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश करेल, तर मागील सामना गमावलेल्या ऑस्ट्रेलियासाठी हा सामना 'करो या मरो' असा आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
IND vs AUS T20 WC 2024 Super 8: आज टी-20 विश्वचषकात (T20 World Cup 2024) भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातला महत्वाचा सामना सेंट लुसिया येथील डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. भारतीय संघ या स्पर्धेत अपराजित आहे आणि हा सामना जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश करेल, तर मागील सामना गमावलेल्या ऑस्ट्रेलियासाठी हा सामना 'करो या मरो' असा आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाला दुसरा धक्का लागला आहे. ऋषभ पंत 15 धावा करुन बाद झाला आहे. भारताचा स्कोर 53/1
Tags
Australia
Australia national cricket team
ICC T20 Cricket World Cup 2024
IND vs AUS
India
India vs Australia
Indian Natioanl Cricket Team
Indian Natioanl Cricket Team vs Australia National Cricket Team
Kuldeep Yadav
Matchell Marsh
Pat Cummins
Rohit Sharma
Super-8
T20 World Cup 2024
Team India
Virat Kohli
आयसीसी टी-20 क्रिकेट विश्वचषक 2024
इंडिया
ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ
कुलदीप यादव
टी-20 विश्वचषक 2024
टीम इंडिया
पॅट कमिन्स
भारत
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ
मॅचेल मार्श
रोहित शर्मा
विराट कोहली
सुपर-8
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement