India vs West Indies: वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी वनडे संघाची घोषणा, संघाची कमान 'गब्बर' कडे
या दौऱ्यात 3 वनडे आणि 5 टी-20 सामने खेळवले जातील. BCCI ने एकदिवसीय मालिकेसाठी 16 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली आहे. शिखर धवनकडे 3 वनडेसाठी भारतीय संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे, तर रवींद्र जडेजा उपकर्णधार असेल.
इंग्लंड दौऱ्यानंतर भारतीय संघ वेस्ट इंडिजचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात 3 वनडे आणि 5 टी-20 सामने खेळवले जातील. BCCI ने एकदिवसीय मालिकेसाठी 16 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली आहे. शिखर धवनकडे 3 वनडेसाठी भारतीय संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे, तर रवींद्र जडेजा उपकर्णधार असेल.
एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ
शिखर धवन (कर्णधार), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह
Tweet
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)