CSK vs KKR, IPL 2024 22th Match Live Score Update: चेन्नईच्या फिरकीपटूंसमोर कोलकाताचे सर्व योद्धे गारद, 85 धावांत पडल्या 5 विकेट
गेल्या दोन सामन्यांत सीएसकेला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे, चन्नई विजयी मार्गावर परतण्याचा प्रयत्न करेल. यासोबतच कोलकाता सलग तीन सामने जिंकून विजयाचा चौकार लगावण्याचा प्रयत्न करेल.
CSK vs KKR, IPL 2024 22th Match: आयपीएल 2024 चा 22 वा सामना (IPL 2024) चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR vs CSK) यांच्यात चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जात आहे. गेल्या दोन सामन्यांत सीएसकेला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे, चन्नई विजयी मार्गावर परतण्याचा प्रयत्न करेल. यासोबतच कोलकाता सलग तीन सामने जिंकून विजयाचा चौकार लगावण्याचा प्रयत्न करेल. दरम्यान, चेन्नईने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, प्रथम फलंदांजी करताना केकेआर चौथा धक्का लागला आहे. केकेआरचा स्कोर 64/5
Match 22. WICKET! 11.5: Ramandeep Singh 13(12) b Maheesh Theekshana, Kolkata Knight Riders 85/5 https://t.co/5lVdJVscV0 #TATAIPL #IPL2024 #CSKvKKR
— IndianPremierLeague (@IPL) April 8, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 08, 2024 08:35 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

