अलीम दार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अंपायर म्हणून 400 सामने पूर्ण करणारे पहिले पंच ठरले. अफगाणिस्तान विरुद्ध झिम्बाब्वे तिसरा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना पंच म्हणून दारचा 400वा सामना आहे. साहजिकच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वाधिक सामन्यांमध्ये अम्पायरिंग करण्याचा रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे.
Congratulations to umpire Aleem Dar, who is standing in his 400th men's international game today 🎉
What an achievement!#AFGvZIM pic.twitter.com/06ZAj1BtUY
— ICC (@ICC) March 20, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)