IND vs AUS 4th Test Day 4 Live Score Update: अक्षर पटेलचे अर्धशतक पूर्ण, विराटसोबत शानदार भागीदारी, भारताची आघाडी 50 धावांच्या जवळ

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 480 धावा केल्या होत्या. त्याचवेळी चोथ्या दिवसी भारतीय संघाचा डाव सुरू आहे. दरम्यान, भारताची 500 च्या पुढे धावसंख्या असुन 50 धावांची आघाडी घेतली आहे.

Akshar Patel (Photo Credit - Twitter)

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अहमदाबादमध्ये खेळल्या जात असलेल्या शेवटच्या कसोटी सामन्याचा आज चौथा दिवस आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 480 धावा केल्या होत्या. त्याचवेळी चोथ्या दिवसी भारतीय संघाचा डाव सुरू आहे. दरम्यान, भारताची 500 च्या पुढे धावसंख्या असुन 50 धावांची आघाडी घेतली आहे. घेवुन भारताने 500 धावा पुर्ण करुन आघाडी घेतली आहे. तसेच अक्षर पटेलने आपले अर्धशतक पूर्ण केले असुन विराटसोबत 100 पुढे चांगली भागीदारी ठेवली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement