IND vs AUS 4th Test Day 5 Live Steaming Online: अहमदाबाद कसोटी होवू शकते ड्रा, गोलंदाजांनी आज चमत्कार केला तर जिंकू शकतो भारत, जाणून घ्या कुठे पाहणार सामना?
स्पर्धेचा आज पाचवा दिवस आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 480 धावा केल्या, याला प्रत्युत्तर म्हणून भारताने 571 धावा करत 91 धावांची आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव सुरूच आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील कसोटी मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना अहमदाबादमध्ये खेळला जात आहे. स्पर्धेचा आज पाचवा दिवस आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 480 धावा केल्या, याला प्रत्युत्तर म्हणून भारताने 571 धावा करत 91 धावांची आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव सुरूच आहे. अशा परिस्थितीत हा सामना अनिर्णित राहण्याची शक्यता खूप जास्त आहे. दरम्यान, या कसोटी मालिकेचे प्रसारण करण्याचे अधिकार स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे आहेत. हा सामना तुम्ही स्टार स्पोर्ट्सच्या वेगवेगळ्या चॅनेलवर हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त देशातील इतर भाषांमध्ये कॉमेंट्रीसह पाहू शकता. भारतातील हॉटस्टार अॅपवर या सामन्याचे लाईव्ह-स्ट्रीमिंग पाहता येईल.
Tags
AUS
Australia Tour of India
BGT
BGT 2023
Border Gavaskar Trophy 2023
Border Gavaskar Trophy 2023 Live Streaming
Border Gavaskar Trophy Live Streaming
Border-Gavaskar Trophy
Ind
IND vs AUS
IND vs AUS 4th Test
IND vs AUS 4th Test 2023
IND vs AUS 4th Test Day 5
India vs Australia
India vs Australia 4th Test
India vs Australia 4th Test 2023
India vs Australia 4th Test 2023 Day 5
India vs Australia 4th Test Day 5 Live Streaming
India vs Australia 4th Test Day 5 Live Streaming in India
India vs Australia 4th Test Day 5 Live Streaming in IST
India vs Australia 4th Test Day 5 Live Streaming Online
India vs Australia 4th Test Day 5 Live Telecast
India vs Australia 4th Test Day 5 Watch Telecast On TV
India vs Australia 4th Test Live Streaming
India vs Australia 4th Test Live Streaming in India
India vs Australia 4th Test Live Streaming in IST
India vs Australia 4th Test Live Streaming Online
India vs Australia 4th Test Live Telecast
India vs Australia 4th Test Watch Telecast On TV
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Advertisement
Advertisement
Advertisement