ICC Women's U19 T20 World Cup 2023 जिंकल्यानंतर मैदानात टीम इंडिया खेळाडू थिरकल्या 'काला चष्मा' गाण्यावर! (Watch Video)

भारताच्या अंडर 19 महिला क्रिकेट संघाने ICC U19 Women's T20 World Cup चा अंतिम सामना जिंकला आहे.

Team India | Twitter

भारताच्या अंडर 19 महिला क्रिकेट संघाने ICC U19 Women's T20 World Cup चा अंतिम सामना जिंकला आहे. दरम्यान इंग्लंड संघावर मात केल्यानंतर टीम इंडियाने सेलिब्रेशन देखील केले. ग्राऊंडवर यावेळी टीम इंडियाच्या खेळाडून 'काला चष्मा' गाण्यावर थिरकताना दिसल्या.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif