Shreyas Iyer Century: विराटनंतर श्रेयस अय्यरचे वादळी शतक, भारताची धावसंख्या दोन गड्यांच्या मोबदल्यात 360 धावा पार

विश्वचषक 2023 चा (ICC World Cup 2023) पहिला उपांत्य सामना आज भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जात आहे. सर्व 9 लीग सामने जिंकल्यानंतर टीम इंडियाचे मनोबल उंचावले आहे, तर न्यूझीलंड पुन्हा एकदा टीम इंडियासमोर आपले आव्हान सादर करणार आहे.

विश्वचषक 2023 चा (ICC World Cup 2023) पहिला उपांत्य सामना आज भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जात आहे. सर्व 9 लीग सामने जिंकल्यानंतर टीम इंडियाचे मनोबल उंचावले आहे, तर न्यूझीलंड पुन्हा एकदा टीम इंडियासमोर आपले आव्हान सादर करणार आहे. आजपर्यंत टीम इंडियाला उपांत्य फेरीसारख्या मोठ्या सामन्यात किवी संघाविरुद्ध विजय मिळवता आलेला नाही. पण यावेळी टीम इंडियाची फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण उत्कृष्ट राहिल्याने आज टीम इंडियाला हा विक्रम सुधारून अंतिम फेरी गाठण्याची सुवर्णसंधी आहे. दरम्यान, भारताने टाॅस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या टीम इंडियाता स्टार फलंदाज श्रेयस अय्यरने शतक झळकावले आहे. टीम इंडियाचा स्कोर 361/2.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Tags

Daryl Mitchell Devon Conway Glenn Phillips ICC Cricket World Cup 2023 ICC World Cup 2023 ICC World Cup 2023 Semi Final India India Vs New Zealand India vs New Zealand ICC World Cup 2023 Semi Final Ish Sodhi Ishan Kishan James Neesham Jasprit Bumrah KL Rahul Kuldeep Yadav Lockie Ferguson Mark Chapman Matt Henry Mitchell Santner Mohammed Shami Mohammed Siraj new zealand Rachin Ravindra Ravichandran Ashwin Ravindra Jadeja Rohit Sharma SHARDUL THAKUR Shreyas Iyer Shubman Gill SURYAKUMAR YADAV Tim Southee Tom Latham Trent Boult Virat Kohli Will Young आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 साठी अफगाणिस्तान संघ आयसीसी विश्वचषक २०२३ आयसीसी विश्वचषक 2023 उपांत्य फेरी इश सोधी इशान किशन कुलदीप यादव केएल राहुल ग्लेन फिलिप्स जसप्रीत बुमराह जेम्स नीशम टिम साऊदी टॉम लॅथम ट्रेंट बोल्ट डॅरिल मिशेल डेव्हन कॉन्वे न्यूझीलंड भारत भारत विरुद्ध न्यूझीलँड भारत विरुद्ध न्यूझीलंड आयसीसी WTC 2021 फायनल मार्क चॅपमन मिचेल सँटनर मॅट हेन्री मोहम्मद शमी मोहम्मद सिराज रचिन रवींद्र रविचंद्रन अश्विन रवींद्र जडेजा रोहित शर्मा लॉकी फर्ग्युसन विराट कोहली विल यंग शार्दुल ठाकूर शुभमन गिल श्रेयस अय्यर सूर्यकुमार यादव


Share Now