Most Runs In An IPL Season: विराट कोहलीनंतर आयपीएलच्या एकाच मोसमात सर्वाधिक धावा करणारा शुभमन गिल ठरला हा दुसरा फलंदाज
आयपीएल 2023 चा अंतिम सामना 29 मे (सोमवार) रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जात आहे. ज्यामध्ये शुभमन गिलने मोठा पराक्रम केला आहे.
इंडियन प्रीमियर लीग 2023 सध्या सुरू आहे आणि आधीच अंतिम सामना पुन्हा शेड्यूल केल्यानंतर आज आयोजित केला जात आहे. आयपीएल 2023 चा अंतिम सामना 29 मे (सोमवार) रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जात आहे. ज्यामध्ये शुभमन गिलने मोठा पराक्रम करुन एकाच मोसमात सर्वाधिक धावा करणारा शुभमन गिल (Shubman Gill) दुसरा फलंदांज ठरला आहे. पहिल्या स्थानावर विराट कोहली आहे.
Most runs in an IPL season:
Virat Kohli - 973 (2016).
Shubman Gill - 864 (2023)*.
- A dream season for Gill! pic.twitter.com/Hts7HO0pTp
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 29, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 29, 2023 08:58 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

