Virat Kohli Leaves Test Captaincy: विराट कोहलीने कसोटी कर्णधारपद सोडल्यानंतर रोहित शर्माने शेअर केली सोशल मीडियावर पोस्ट
भारताचा सलामी फंलदाज आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन विराटला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर कसोटी मालिका गमावल्यानंतर कोहलीने कसोटी फॉर्मेटमध्ये टीम इंडियाचे कर्णधारपद सोडले आहे. तसेच क्रिकेट विश्वातुन त्याच्यावर कौतुकाच वर्षाव होत असुन पुढच्या वाटचाली साठी त्याला शुभेच्छा दिल्या आहे. तर, कोहलीचे चाहते त्याच्या या निर्णयावर नाराज झाले आहे. भारताचा सलामी फंलदाज आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन विराटला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)