IND vs SA 2nd ODI: पहिल्या वनडेतील पराभवानंतर शुभमन, ईशान आणि शिखर धवन मस्ती मूडमध्ये, सोशल मीडियावर शेअर केले फोटो
शुभमन गिलने (Shubman Gill) सोशल मीडिया काही फोटो पोस्ट केले आहे. ज्या मध्ये निवांत मुडमध्ये दिसत आहे.
दुसऱ्या वनडेसाठी भारतीय संघ (Team India) रांचीला पोहोचला आहे. शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृत्वाखाली टीम इंडियाला बाउन्स बॅक व्हायला आवडेल. याआधी शुक्रवारी शुभमन गिलने (Shubman Gill) सोशल मीडिया काही फोटो पोस्ट केले होते. या फोटोंमध्ये तो इशान किशन (Ishan Kishan) आणि कॅप्टन धवनसोबत (Shikhar Dhawan) पोहण्याचा आनंद घेताना दिसत आहे. ईशानने स्विमिंग पूलमध्ये सेल्फी घेतला, ज्यामध्ये तिघेही दिसले.
पाहा फोटो
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement