दुसऱ्या वनडेसाठी भारतीय संघ (Team India) रांचीला पोहोचला आहे. शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृत्वाखाली टीम इंडियाला बाउन्स बॅक व्हायला आवडेल. याआधी शुक्रवारी शुभमन गिलने (Shubman Gill) सोशल मीडिया काही फोटो पोस्ट केले होते. या फोटोंमध्ये तो इशान किशन (Ishan Kishan) आणि कॅप्टन धवनसोबत (Shikhar Dhawan) पोहण्याचा आनंद घेताना दिसत आहे. ईशानने स्विमिंग पूलमध्ये सेल्फी घेतला, ज्यामध्ये तिघेही दिसले.
पाहा फोटो
☀️🏊 pic.twitter.com/sAwgn3sUYb
— Shubman Gill (@ShubmanGill) October 7, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)