Rohit Sharma Viral Video: अफगाणिस्तानविरुद्ध मोठ्या विजयानंतर कर्णधार रोहित शर्मा मुंबई विमानतळावर दाखल, चाहत्यांनी घातला घेराव
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील तिसरा आणि रोमांचक सामना खेळला गेला. या सामन्याचा निकाल सुपर ओव्हरमध्ये आला.
IND vs AFG 3rd T20I: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील तिसरा आणि रोमांचक सामना खेळला गेला. या सामन्याचा निकाल सुपर ओव्हरमध्ये आला. जिथे टीम इंडियाने अफगाणिस्तानला दोन सुपर ओव्हरनंतर पराभूत केले. या रोमांचक सामन्यात रोहित शर्माने कर्णधार म्हणून एक मजबूत विक्रमही आपल्या नावावर केले. दरम्यान या विजयानंतर रोहित शर्मा घरी मुंबईत पोहचला. तसेच, विमानतळावर दाखल होताच चाहत्यांनी फोटो काढण्यासाठी त्याच्यासमोर घेराव घातला. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Tags
Afghanistan
Arshdeep Singh
ICC T20 World Cup 2024
Jitesh Sharma
Mukesh Kumar
Ravi Bishnoi
Rinku Singh
Rohit Sharma
Sanju Samson
Shubhman Gill
Shubman Gill
T20 Series 2024
Team India
Team India and Afghanistan
Team India and Afghanistan fans
Team India vs Afghanistan
Tilak Verma
Virat Kohli
Washington Sundar
Yashasvi Jaiswal
अफगाणिस्तान
अर्शदीप सिंग
आयसीसी टी-20 विश्वचषक 2024
कुमार अश्वी जैस्वाल
जितेश शर्मा
टिळक वर्मा
टी-20 मालिका 2024
टीम इंडिया
टीम इंडिया आणि अफगाणिस्तान
टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान
तिलक वर्मा
मुकेश कुमार
यशस्वी जैस्वाल
रवी बिश्नोई
रिंकू सिंग
रोहित शर्मा
विराट कोहली
वॉशिंग्टन सुंदर
शुभमन गिल
संजू सॅमसन
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement