Philip Salt Half Century: सुनील नारायणनंतर फिलिप साॅल्टचे दमदार अर्धशतक, पंजाब पहिल्या विकेटच्या शोधात
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्स संघ चालू हंगामात चमकदार कामगिरी करत आहे. संघाने 5 सामने जिंकले असून गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे पंजाब किंग्जने 8 सामने खेळले असून त्यांना फक्त दोनच सामने जिंकता आले आहेत. संघ 4 गुणांसह नवव्या स्थानावर आहे.
KKR vs PBKS, IPL 2024: आज आयपीएल 2024 चा 42 वा (IPL 2024) सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्ज (KKR vs PBKS) यांच्यात कोलकाताच्या ईडन गार्डन्स (Eden Gardens, Kolkata) मैदानावर खेळवला जात आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्स संघ चालू हंगामात चमकदार कामगिरी करत आहे. संघाने 5 सामने जिंकले असून गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे पंजाब किंग्जने 8 सामने खेळले असून त्यांना फक्त दोनच सामने जिंकता आले आहेत. संघ 4 गुणांसह नवव्या स्थानावर आहे. दरम्यान, पंजाब किंग्जने टाॅस जिंकून गोलंदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजी करताना केकेआरचा स्टार खेळाडू फिलिप साॅल्ट याने दमदार अर्धशतक ठोकले आहे. केकेआरचा स्कोर 118/0
Phil Salt races to fifty in 25 balls - all KKR at the moment #KKRvPBKS #IPL2024
👉 https://t.co/o4qEyoTUjR pic.twitter.com/QH9Sb4YWpu
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) April 26, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 26, 2024 08:22 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

