Daryl Mitchell Half Century: गायकवाडनंतर मिचेलचेही अर्धशतक पुर्ण, दोन्ही खेळाडूंमध्ये शतकी भागीदारी; हैदराबाद तिसऱ्या विकेटच्या शोधात

तर चेन्नई 8 सामन्यांत चार विजय आणि 8 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. दरम्यान, सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडली आहे.

CSK

CSK vs SRH, IPL 2024: आयपीएल 2024 चा 46 वा (IPL 2024) सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद (CSK vs SRH) यांच्यात एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जात आहे. हैदराबाद 8 सामन्यांतून पाच विजय आणि 10 गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. तर चेन्नई 8 सामन्यांत चार विजय आणि 8 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. दरम्यान, सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडली आहे. नाणेफेक गमावाल्यानंतर फलंदांजीसाठी आलेल्या सीएसके स्टार खेळाडू डॅरिल मिशेलने आपले अर्धशतक झळकावले आहे. सीएसकेचा स्कोर 123/1

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)