T20 World Cup 2021: पत्रकाराचा ‘तो’ प्रश्न ऐकून अफगाणिस्तान कर्णधार Mohammed Nabi पत्रकार परिषद सोडून निघून गेला (Watch Video)
T20 World Cup 2021: टी-20 विश्वचषक 2021 च्या 24 व्या सामन्यात अफगाणिस्तानचा पाकिस्तानकडून पराभव झाल्यानंतर मोहम्मद नबी मीडियाला संबोधित करण्यासाठी पत्रकार परिषदेत पोहोचला. अफगाणिस्तानचा कर्णधार आपल्या संघाच्या कामगिरीबद्दल आणि क्रिकेटच्या इतर बाबींबद्दल पत्रकारांशी चर्चा करण्याची अपेक्षित होते पण त्याला 'राजकीय प्रश्न' विचारण्यात आल्याने तो हैराण झाला.
T20 World Cup 2021: टी-20 विश्वचषक 2021 च्या 24 व्या सामन्यात अफगाणिस्तानचा (Afghanistan) पाकिस्तानकडून (Pakistan) पराभव झाल्यानंतर मोहम्मद नबी (Mohammed Shami) मीडियाला संबोधित करण्यासाठी पत्रकार परिषदेत पोहोचला. अफगाणिस्तानचा कर्णधार आपल्या संघाच्या कामगिरीबद्दल आणि क्रिकेटच्या इतर बाबींबद्दल पत्रकारांशी चर्चा करण्याची अपेक्षित होते पण त्याला ‘राजकीय प्रश्न’ विचारण्यात आल्याने तो हैराण झाला आणि प्रत्युत्तर देत पत्रकार परिषद सोडून निघून गेला.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Advertisement
Advertisement