T20 World Cup 2021: पत्रकाराचा ‘तो’ प्रश्न ऐकून अफगाणिस्तान कर्णधार Mohammed Nabi पत्रकार परिषद सोडून निघून गेला (Watch Video)

T20 World Cup 2021: टी-20 विश्वचषक 2021 च्या 24 व्या सामन्यात अफगाणिस्तानचा पाकिस्तानकडून पराभव झाल्यानंतर मोहम्मद नबी मीडियाला संबोधित करण्यासाठी पत्रकार परिषदेत पोहोचला. अफगाणिस्तानचा कर्णधार आपल्या संघाच्या कामगिरीबद्दल आणि क्रिकेटच्या इतर बाबींबद्दल पत्रकारांशी चर्चा करण्याची अपेक्षित होते पण त्याला 'राजकीय प्रश्न' विचारण्यात आल्याने तो हैराण झाला.

T20 World Cup 2021: पत्रकाराचा ‘तो’ प्रश्न ऐकून अफगाणिस्तान कर्णधार Mohammed Nabi पत्रकार परिषद सोडून निघून गेला (Watch Video)
मोहम्मद नबी (Photo: Twitter)

T20 World Cup 2021: टी-20 विश्वचषक 2021 च्या 24 व्या सामन्यात अफगाणिस्तानचा  (Afghanistan) पाकिस्तानकडून (Pakistan) पराभव झाल्यानंतर मोहम्मद नबी (Mohammed Shami) मीडियाला संबोधित करण्यासाठी पत्रकार परिषदेत पोहोचला. अफगाणिस्तानचा कर्णधार आपल्या संघाच्या कामगिरीबद्दल आणि क्रिकेटच्या इतर बाबींबद्दल पत्रकारांशी चर्चा करण्याची अपेक्षित होते पण त्याला ‘राजकीय प्रश्न’ विचारण्यात आल्याने तो हैराण झाला आणि प्रत्युत्तर देत पत्रकार परिषद सोडून निघून गेला.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 30, 2021 04:26 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).