IND vs NZ 3rd T20 2022: शेवटच्या निर्णायक सामन्यात DLS अंतर्गत भारतीय संघाचा विजय, मालिकाही घातली खिशात
न्यूझीलंडने टॅास जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फंलदाजी करतान न्युझीलंडने भारतासमोर 161 धावाचे लक्ष्य ठेवले होते.
भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील तीन टी-20 मालिकेतील शेवटचा सामना आज मंगळवारी (22 नोव्हेंबर) खेळवला गेला. न्यूझीलंडने टॅास जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फंलदाजी करतान न्युझीलंडने भारतासमोर 161 धावाचे लक्ष्य ठेवले होते. या दरम्यान लक्ष्याचा पाठलाग करता भारतीय संघाची अवस्था वाईट होती 75 धावावर भारताने आपल्या 4 विकेट दिल्या होत्या. यानंतर क्रीजवर पांड्या आणि दीपक हुड्डाने खेळ सावरला पण सामन्यामध्येच पावसाने आपली एंट्री केली आणि सामना थांबवण्यात आला. पण DLS स्कोरअरनुसार भारतीय संघाने या सामन्यात विजय मिळवुन, मालिकाही खिशात घातली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement