RCB vs CSK: नजर हटी दुर्घटना घटी! विजेच्या वेगाने एमएस धोनीने सॉल्टला केले स्टंपिंग, पाहा व्हिडिओ

फिल साल्ट आणि विराट कोहली यांनी आरसीबीच्या डावाची सुरुवात केली. सॉल्ट वेगाने धावा काढत होता पण पाचव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर एमएस धोनीने त्याच्या विकेटकीपिंगने त्याला बाद केले! नूर अहमदच्या गोलंदाजीवर सॉल्ट स्टंप झाला.

Photo Credit - X

Chennai Super Kings vs Royal Challengers Bengaluru: आयपीएल 2025 च्या 8व्या सामन्यात, एमएस धोनीने त्याच्या धारदार स्टंपिंगने फिल सॉल्टला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. या स्टंपिंगला त्याला सुमारे 0.10 सेकंद लागले, हे फक्त धोनीच करू शकतो. हे स्टंपिंग पाहून दुसऱ्या टोकाला उभा असलेला विराट कोहलीही आश्चर्यचकित झाला. फिल साल्ट आणि विराट कोहली यांनी आरसीबीच्या डावाची सुरुवात केली. सॉल्ट वेगाने धावा काढत होता पण पाचव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर एमएस धोनीने त्याच्या विकेटकीपिंगने त्याला बाद केले! नूर अहमदच्या गोलंदाजीवर सॉल्ट स्टंप झाला. सॉल्टने 16 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने 32 धावा केल्या.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Tags

Chennai Pitch Report Chennai Super Kings Chennai Super Kings Cricket Team Chennai Super Kings vs Royal Challengers Bengaluru Chennai Super Kings vs Royal Challengers Bengaluru Score Chennai Super Kings vs Royal Challengers Bengaluru Scorecard Chennai Weather Chennai Weather Report Chennai weather update CSK CSK vs RCB csk vs rcb 2025 CSK vs RCB Head To Head CSK vs RCB IPL 2025 CSK vs RCB Live Score CSK vs RCB Live Scorecard CSK vs RCB Live Streaming CSK vs RCB Live Streaming In India CSK vs RCB Match 2025 CSK vs RCB Match Winner Prediction CSK vs RCB Pitch Report CSK vs RCB Score CSK vs RCB Scorecard CSK vs RCB Weather MA Chidambaram Stadium MA Chidambaram Stadium Pitch Report MS Dhoni Rajat Patidar RCB royal challengers bengaluru Royal Challengers Bengaluru Cricket Team Ruturaj Gaikwad Virat Kohli Where To Watch CSK vs RCB Live Match Where To Watch CSK vs RCB Match Where To Watch CSK vs RCB Match Live आरसीबी एमएस धोनी चेन्नई चेन्नई पिच रिपोर्ट चेन्नई वेदर चेन्नई वेदर अपडेट चेन्नई वेदर रिपोर्ट चेन्नई सुपर किंग्ज मा चिदंबरम स्टेडियम रजत पाटीदार ऋतुराज गायकवाड रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विराट कोहली सीएसके सीएसके विरुद्ध आरसीबी
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement