Video: टीम इंडियाच्या विजय परेडमध्ये झाडावर चढलेल्या चाहत्याने काढलेला व्हिडीओ आला समोर, जडेजा-कोहली झाले आश्चर्यचकीत
नरिमन पॉइंटवरून भारताचे सर्व खेळाडूंनी ओपनडेक बसमध्ये बसून विजयी परेडला सुरुवात केली आणि खेळाडू आणि सपोर्ट स्टाफनेही चाहत्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. या वेळी एक चाहता असा होता की त्याने झाडावर चढून भारतीय संघाचा व्हिडिओ काढला.
Team India Victory Parade: गुरुवारी संध्याकाळी टीम इंडियाचे (Team India) मुंबईत (Mumabi) जंगी स्वागत करण्यात आले. तेथून, संघ एका बसमध्ये चढला आणि मरीन ड्राईव्हला पोहोचला, जिथे विश्वविजेत्या भारतीय संघाचे स्वागत करण्यासाठी हजारोंचा जमाव आधीच उपस्थित होता. नरिमन पॉइंटवरून भारताचे सर्व खेळाडूंनी ओपनडेक बसमध्ये बसून विजयी परेडला सुरुवात केली आणि खेळाडू आणि सपोर्ट स्टाफनेही चाहत्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. या वेळी एक चाहता असा होता की त्याने झाडावर चढून भारतीय संघाचा व्हिडिओ काढला. त्यावेळी त्या फॅन्सने नेमकं काय शूट केलं तो व्हिडीओ समोर आला आहे.
पाहा व्हिडिओ
The guy who was sitting on the free for team India. 🤣🔥pic.twitter.com/sI8U2atFa0
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 5, 2024
A man climbed a Tree to get closer look of Team India at Marine drive 😂
— Vivek Singh (@VivekSi85847001) July 4, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 05, 2024 09:53 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

