RCB vs KKR सामन्यादरम्यान पाहायला मिळाला अनोखा नजारा, Virat Kohli, Gautam Gambhir यांनी ऐकमेकांना मारली मिठी (Watch Video)

प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने केकेआरसमोर 183 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. या सामन्यात आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहलीने फलंदाजीचे उत्कृष्ट उदाहरण सादर केले आहे.

Virat Kohli And Gautam Gambhir

Virat Kohli, Gautam Gambhir Hug Each Other: आयपीएल 2024 मधील 10 वा सामना आरसीबी आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळवला जात आहे. या सामन्यात केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने केकेआरसमोर 183 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. या सामन्यात आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहलीने फलंदाजीचे उत्कृष्ट उदाहरण सादर केले आहे. त्याने शानदार अर्धशतक झळकावले आहे. पण मोक्याच्या वेळी एक अनोखा नजारा पाहायला मिळाला. जेव्हा विराट कोहली आणि गौतम गंभीर एकमेकांना मिठी मारताना दिसले.

पाहा व्हिडिओ

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement