SA vs NZ ICC World Cup 2023 Live Streaming: न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये चुरशीची लढत, कुठे पाहणार सामना? घ्या जाणून
न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेचा या विश्वचषकात चांगला प्रवास झाला असून दोघांचेही उपांत्य फेरी गाठणे जवळपास निश्चित आहे. दक्षिण आफ्रिकेने 6 पैकी 5 सामने जिंकले आहेत, तर न्यूझीलंडने 6 पैकी 4 सामने जिंकले आहेत.
पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) स्टेडियमवर बुधवारी (1 नोव्हेंबर) आयसीसी विश्वचषक 2023 च्या 32 व्या सामन्यात न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका संघ आमनेसामने येतील. हा सामना दुपारी 2.00 वाजता खेळवला जाईल. न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेचा या विश्वचषकात चांगला प्रवास झाला असून दोघांचेही उपांत्य फेरी गाठणे जवळपास निश्चित आहे. दक्षिण आफ्रिकेने 6 पैकी 5 सामने जिंकले आहेत, तर न्यूझीलंडने 6 पैकी 4 सामने जिंकले आहेत. दरम्यान, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील रोमांचक सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर पाहता येईल. तसेच इतर अनेक भाषांमध्ये स्टार स्पोर्ट्सच्या सर्व चॅनेलवर चाहत्यांना जागतिक सामन्यांचा आनंद घेता येईल. चाहत्यांना डिस्ने प्लस हॉटस्टारवर या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येणार आहे.
Two teams in form, one astonishing clash!
Who'll book their spot in the semifinal 🇳🇿 or 🇿🇦 ?
Tune-in to #NZvSA in #WorldCupOnStar
Today, 12:30 PM onwards | Star Sports Network#GreatestGlory #Cricket pic.twitter.com/y6GLehdMKL
— Star Sports (@StarSportsIndia) November 1, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 01, 2023 01:01 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

