IND vs SA 2nd T20: सामन्यादरम्यान मैदानावर आला साप, पाहा त्यानंतर काय झाले
प्रथम फलंदाजी करताना राहुल आणि रोहित चांगल्या लय मध्ये दिसत आहे. पण या सामन्यादरम्यान अचानक मैदानावर साप आला.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (IND vs SA) सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या T20I मालिकेतील दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना राहुल आणि रोहित चांगल्या लय मध्ये दिसत आहे. पण या सामन्यादरम्यान अचानक मैदानावर साप आला. मैदानावर साप दिसल्याने मैदानावरील कर्मचाऱ्यांनी सापाला मैदानातून दूर नेण्याचा प्रयत्न केल्याने खेळ थांबवण्यात आला. टीम इंडियाने तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 8 गडी राखून पराभव केला.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement