ENG vs AUS: इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाला धक्का, मॅथ्यू वेड कोविड पॉझिटिव्ह, कोण करणार विकेटकीपिंग?

या सामन्यापूर्वी यजमान ऑस्ट्रेलियाला आणखी एक धक्का बसला आहे. मॅथ्यू वेडचा (Matthew Wade) कोविड-19 चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

Matthew Wade (Photo Credit - Twitter)

T20 विश्वचषक 2022 मध्ये, शुक्रवारी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (AUS vs ENG) यांच्यात गट-अ सामना होणार आहे. या सामन्यापूर्वी यजमान ऑस्ट्रेलियाला आणखी एक धक्का बसला आहे. मॅथ्यू वेडचा (Matthew Wade) कोविड-19 चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोविड पॉझिटिव्ह क्रिकेटपटूही सामना खेळू शकतील, असे आयसीसीने टी-20 विश्वचषक सुरू होण्यापूर्वी जाहीर केले असले तरी, अशा परिस्थितीत वेड या महत्त्वाच्या सामन्यात खेळताना दिसु शकेल का माहित नाही, फक्त तब्येत चांगली राहावी, कारण ऑस्ट्रेलियन संघाकडे बॅकअप यष्टीरक्षक फलंदाज नाही. त्यामुळे मॅथ्यु वेड खेळला नाही तर कोण यष्टीरक्षक करणार हा मोठा प्रश्न संघासमोर उभा राहिला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now