SuryaKumar Yadav Catch: सूर्यकुमार यादवच्या एका कॅचमुळे फिरला सामना! जय शाहंच्या हस्ते मिळाला 'फिल्डर ऑफ द मॅच' विशेष पुरस्कार (Watch Video)

2024 च्या टी-20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये सूर्यकुमार यादवने (SuryaKumar Yadav) एक आश्चर्यकारक झेल घेतला. त्याच्या झेलमुळेच टीम इंडिया हा सामना जिंकण्यात यशस्वी ठरली.

2024 च्या टी-20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये सूर्यकुमार यादवने (SuryaKumar Yadav) एक आश्चर्यकारक झेल घेतला. त्याच्या झेलमुळेच टीम इंडिया हा सामना जिंकण्यात यशस्वी ठरली. करोडो चाहत्यांच्या अपेक्षा आणि हाय व्होल्टेज सामन्याचे दडपण असतानाही सूर्याने ज्या पद्धतीने झेल घेतला ते कौतुकास्पद होते. त्याची फिल्डिंग पाहून बीसीसीआयचे अध्यक्ष जय शहा खूप प्रभावित झाले आणि त्यांनी त्याला विशेष पुरस्कार देऊन गौरवले. पुरस्कार दिल्यानंतर त्यांनी सूर्यालाही मिठी मारली.

पाहा व्हिडिओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Team India (@indiancricketteam)

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement